85 लाख शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार ! Karjmafi yojana

कर्जमाफी योजना : Karjmafi yojanaमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. या निवडणुकीत महायुती सरकारला खूप मोठे यश मिळाले. निवडणुकीनंतर 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त कर्जमाफीच नाही, तर इतर योजनाही आणल्या आहेत. … Read more