लाडकी बहिण योजनेसंदर्भात मोठी अपडेट ! मंत्री अदिती तटकरे यांची मोठी घोषणा, आता महिलांना….

लाडकी बहीण योजना: विधानसभा निवडणुकीमुळे थांबवलेली लाडकी बहीण योजना आता पुन्हा सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे सरकारने सुरू केलेली ही एक महत्त्वाची योजना आहे, ज्यामध्ये पात्र महिलांना दरमहा ₹1500 दिले जातात. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यात … Read more